Friday, August 20, 2021

सुशिक्षित बेरोजगार अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कडील नोंदणी कशी करता येते माहिती हवी आहे का???

    नमस्कार,

    आपले शिक्षण पदविका / पदवी स्थापत्यअभियांत्रिकी मधून झाली असेल. आपणास शासकीय बांधकाम क्षेत्रात व्ययसाय करण्यास इच्छुक आहे तर पुढील माहिती आपल्यासाठी..............

   आपली  स्थापत्यअभियांत्रिकी मधून पदविका / पदवी शेवटचे  वर्ष पूर्ण झाले आहे . या सर्वाना सार्वजनिक बांधकाम विभाग कडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून आपण  नोंदणी करू शकता. तसेच आपली नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपण शासकीय बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम निघत असतात. यातून आपली आर्थिक परिस्थिती आपण बदलू शकतो. तर चला नोंदणी साठी काही नियम व अटी आहेत यांची माहिती घेवू  

      सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे :-

 

1.     स्थापत्यअभियांत्रिकी मधून पदविका / पदवी पूर्ण झाल्यानंतर पुढे  १० वर्ष पूर्ण होण्या अगोदर आपण   सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.

2.     .       पदवी/पदविका पास केल्यानंतर आपण कोणत्याही विद्यापीठांतर्गत पुढील शिक्षण घेत असाल तर सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी करता येत नाही.

3.           तसेच आपणास कोणत्याही शासकीय /निमशासकीय सेवेत अथवा खाजगी नोकरी करीत आहात तर सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी करता येत नाही.

4.     .    आपले नाव  कोणत्याही शासकीय /निमशासकीय किंवा खाजगी कार्यालयात कोणत्याही कारणासाठी काळ्या यादीत समाविष्ट नाही.

                 वरील सामान्य नियम व अटी आहेत.

 

         सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

Documents Required For Applying For PWD Unemployed Civil Engineer Registration

Ø Degree / Diploma, AMIE Certificate

Ø College leaving certificate.

Ø Marksheet of S.S.C / H.S.S.C

Ø Marksheet of Final year Civil Engg.

Ø Employment Exchange card.

Ø Domicile Certificate.

Ø PAN Card

Ø Aadhar Card

Ø Affidavit (as per format provided in downloads).

Ø Applicant Color Photo

 

या संदर्भात काही माहिती हवी असल्यास आपण खालील What's app

 लिंक वरती माहिती विचारू शकता.

https://wa.me/message/YFY5REHV7NEXL1

 

7972703465



Tuesday, April 14, 2020

ई निविदा संदर्भातील थोडक्यात माहिती

१ शासकीय व निमशासकीय संस्था :  भारत सरकार व महाराष्ट्र व इतर राज्यामध्ये यांच्या विकास कामासाठी  विविध निधी उपल्बध करून देत असतात. सदर कामाचे निधी पारदर्शी खर्च करण्यात यावे म्हणून प्रचलित पद्धती बंद करून ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. शासनाच्या विविध निर्धारित साकेतिंक स्थळावर ई निविदा  सोडण्यात येतात.

२ सहकारी व खाजगी संस्था :   आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सहकारी व खाजगी संस्था कार्यरत आहेत. यांना काही निधी शासनाकडून व त्याच्या स्वनिधीतून उपलब्ध होत असतो. या संस्थावर काही प्रमाणात शासनाचे निर्बध असल्याने या ई निविदा करणे बंधनकारक आहे. काही खाजगी संस्थाना हि निधी पारदर्शी खर्च करण्यासाठी याचा वापर करतात.


सुजय सर्व्हिसेस मार्फत ई निविदा संदर्भात कोणकोणती कामे करीत आहे. याची माहिती पुढील ब्लॉग मध्ये देणार आहे.

Sunday, April 12, 2020

संपर्क

सुजय सर्व्हिसेस

प्रोप्रा प्रतिक वारके                                                                       

मोबाईल नं  ९६०४२५९६५९,७९७२७०३४६५

sujayeservices@gmail.com


Link: https://wa.me/917972703465


Saturday, April 11, 2020

आमच्या बदल थोडक्यात माहिती


सुजय सर्व्हिसेस या नावाची फर्म  मी सन २०१६ डिसेंबर मध्ये चालू केली.  मी सर्व प्रथम ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये काम करण्याचे ठरविले. सर्व प्रथम मी शासनाच्या ई निविदा संदर्भातील संकेतींक स्थळ वरील सेवा देण्यास सुरवात केली. या मध्ये मी  विविध शासकीय व निमशासकीय तसेच अनेक विविध संस्था व अनेक बांधकाम व इतर  क्षेत्रातील कंत्राटदार यांना मी सेवा पुरवत आहे. मी माझ्या कडून अंत्यत तत्पर सेवा देण्याचे काम करीत आहे. म्हणूनच आज मला या सेवा मध्ये ४ वर्ष पूर्ण झाले आहेत. या सेवा मध्ये काळानुसार काही बदल व अनेक ऑनलाईन सर्व्हिसेस चालू करण्याचा मानस आहे.