नमस्कार,
आपले शिक्षण
पदविका / पदवी स्थापत्यअभियांत्रिकी मधून झाली असेल. आपणास शासकीय बांधकाम क्षेत्रात
व्ययसाय करण्यास इच्छुक आहे तर पुढील माहिती आपल्यासाठी..............
आपली स्थापत्यअभियांत्रिकी
मधून पदविका / पदवी शेवटचे वर्ष पूर्ण झाले आहे . या
सर्वाना सार्वजनिक बांधकाम विभाग कडे सुशिक्षित
बेरोजगार अभियंता म्हणून आपण नोंदणी करू शकता. तसेच
आपली नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपण शासकीय बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम
निघत असतात. यातून आपली आर्थिक परिस्थिती आपण बदलू शकतो. तर चला नोंदणी साठी काही
नियम व अटी आहेत यांची माहिती घेवू
सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे :-
1.
स्थापत्यअभियांत्रिकी मधून पदविका / पदवी पूर्ण झाल्यानंतर
पुढे १० वर्ष पूर्ण होण्या अगोदर आपण सुशिक्षित
बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
2. . पदवी/पदविका पास
केल्यानंतर आपण कोणत्याही विद्यापीठांतर्गत पुढील शिक्षण घेत असाल तर सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी करता येत नाही.
3. तसेच
आपणास कोणत्याही शासकीय /निमशासकीय सेवेत अथवा खाजगी नोकरी करीत आहात तर सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी करता येत नाही.
4. . आपले नाव कोणत्याही शासकीय /निमशासकीय किंवा खाजगी कार्यालयात कोणत्याही कारणासाठी
काळ्या यादीत समाविष्ट नाही.
वरील सामान्य नियम व अटी आहेत.
सुशिक्षित
बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
Documents Required For Applying For PWD Unemployed Civil
Engineer Registration
Ø Degree / Diploma, AMIE Certificate
Ø College leaving certificate.
Ø Marksheet of S.S.C / H.S.S.C
Ø Marksheet of Final year Civil Engg.
Ø Employment Exchange card.
Ø Domicile Certificate.
Ø PAN Card
Ø Aadhar Card
Ø Affidavit (as per format provided in downloads).
Ø Applicant Color Photo
या संदर्भात
काही माहिती हवी असल्यास आपण खालील What's app
लिंक वरती माहिती विचारू शकता.
https://wa.me/message/YFY5REHV7NEXL1
No comments:
Post a Comment