Tuesday, April 14, 2020

ई निविदा संदर्भातील थोडक्यात माहिती

१ शासकीय व निमशासकीय संस्था :  भारत सरकार व महाराष्ट्र व इतर राज्यामध्ये यांच्या विकास कामासाठी  विविध निधी उपल्बध करून देत असतात. सदर कामाचे निधी पारदर्शी खर्च करण्यात यावे म्हणून प्रचलित पद्धती बंद करून ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. शासनाच्या विविध निर्धारित साकेतिंक स्थळावर ई निविदा  सोडण्यात येतात.

२ सहकारी व खाजगी संस्था :   आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सहकारी व खाजगी संस्था कार्यरत आहेत. यांना काही निधी शासनाकडून व त्याच्या स्वनिधीतून उपलब्ध होत असतो. या संस्थावर काही प्रमाणात शासनाचे निर्बध असल्याने या ई निविदा करणे बंधनकारक आहे. काही खाजगी संस्थाना हि निधी पारदर्शी खर्च करण्यासाठी याचा वापर करतात.


सुजय सर्व्हिसेस मार्फत ई निविदा संदर्भात कोणकोणती कामे करीत आहे. याची माहिती पुढील ब्लॉग मध्ये देणार आहे.

No comments:

Post a Comment