Saturday, April 11, 2020

आमच्या बदल थोडक्यात माहिती


सुजय सर्व्हिसेस या नावाची फर्म  मी सन २०१६ डिसेंबर मध्ये चालू केली.  मी सर्व प्रथम ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये काम करण्याचे ठरविले. सर्व प्रथम मी शासनाच्या ई निविदा संदर्भातील संकेतींक स्थळ वरील सेवा देण्यास सुरवात केली. या मध्ये मी  विविध शासकीय व निमशासकीय तसेच अनेक विविध संस्था व अनेक बांधकाम व इतर  क्षेत्रातील कंत्राटदार यांना मी सेवा पुरवत आहे. मी माझ्या कडून अंत्यत तत्पर सेवा देण्याचे काम करीत आहे. म्हणूनच आज मला या सेवा मध्ये ४ वर्ष पूर्ण झाले आहेत. या सेवा मध्ये काळानुसार काही बदल व अनेक ऑनलाईन सर्व्हिसेस चालू करण्याचा मानस आहे. 


No comments:

Post a Comment